सिंदखेड ग्राम
पोर्टल वर आपले सहर्ष स्वागत

आम्ही आपले या पोर्टल वरती सहर्ष स्वागत करीत आहोत. अक्कलकोट तालुक्यातील एक सुंदर व प्रगति पथावरील गाव.
सिंदखेड

अक्कलकोट तालुक्याच्या  उत्तर दिशेला  बोरी नदीच्या किनार्यावर वसलेल  छोटसं गाव सिंद्खेड. गावाची लोकसंख्या  जेमतेम ९०० इतकी आसून साक्षरतेचे प्रमाण  ७५ ते ८५ टक्के इतके आहे .
गावाचे भौगोलिक क्षेत्र म्हणजे  गावाच्या पूर्व  दिशेला  बोरी नदी , उत्तरेस  कुरनूर धरण , दक्षिणेस  डोंगराळ भाग  आहे. व पश्चिमेस चाड उतार  जमीन व शेती आहे.

प्रधान मंत्री ग्राम सडक  योजने आंतर्गत पक्क्या रस्त्यांने अक्कलकोट तालुक्यास जोडले आहे. अक्कलकोट तालुक्यापासून आवघ्या ७ ते ९ किली मिटर आंतरवर  सिंद्खेड  गाव आहे.

 

 

  1. महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार विजेता : - महात्मा गांधी तंटा मुक्त गाव हा पुरस्कार गावाला सन २०१५- २०१६ मध्ये भेटला आहे. या पुरस्कारासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीचे मोलाचे योगदान आहे. याचे श्रेय गावातील सनमांनीय व्यक्ति व सर्व गावं वाल्यांना जाते.गावातील वातावरण अत्यंत शांत व पवित्र आहे. 
  2. ग्राम स्वछता हगंदारी मुक्त गाव पुरस्कार विजेता : - स्वछ भारत अभियान व ग्राम स्वछता अभियान या योजने आंतर्गत गावास  हगंदारी मुक्त गाव हा पुरस्कार शासनाने सिंद्खेड गावास प्रदान केला . सन २०१५-२०१६ या वर्षी हा पुरस्कार गावाला भेटला. अधिक
  3. बिन विरोध सरपंच निवडणूक : -सिंद्खेड ग्रामपंचायत  सरपंच निवडणूक २०१५-२०१६ ह्या साली  गावातील प्रमुख व्यक्तींनी एकत्र येऊन निवडणुकीत वेळ न घालवता. गावाच्या विकासा साठी गावातून बिनविरोध सरपंच निवडला. सरपंच पदाची बिन विरोध निवड करुण गावाने शेजारील गावासमोर व तालुक्यातील अन्य गावासमोर एक आदर्श ठेवला आहे.  गावाच्या बाबतीत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
none

 सरपंच मौजे सिंद्खेड

श्री. प्रकाश दिगंबर जाधव
सरपंच.
सिंद्खेड ता. अक्कलकोट
जि सोलापूर

none

उप-सरपंच मौजे सिंद्खेड

सौ. सरोजाना सरजेराव सोलंकर
उप-सरपंच
सिंद्खेड  ता. अक्कलकोट
जि सोलापूर

none

ग्रामसेवक मौजे सिंद्खेड

श्री धरमसाले साहेब.
ग्राम सेवक 
सिंद्खेड ता. अक्कलकोट
जि सोलापूर.

हे पेज शेयर करा !

none
पत्ता

सिंद्खेड पो. मोट्याळ 
ता. अक्कलकोट जि सोलापूर
पिन: ४१ ३२ १६

संपर्क

ई-मेल: support@abcd.com
संपर्क: +९१ १२३४५६७८९
ग्रामपंचायत कार्या: +९१ १२३४५६७८९

 

 

Free Web Hosting