इतर ठिकाण

none

कुरनूर धरण 
गावाच्या उत्तरेस कुरनूर धरण आहे. गावापासूनचे अंतर 1 किलो मिटर इतके आहे. अक्कलकोट तालुक्यासाठी हे धरण एक वरदान ठरले आहे. या धारणा मुळे नदी काठाच्या सर्व गावांची तसेच अक्कलकोट तालुक्याची पाण्याची समस्या संपुष्टात आली.

बोरी नदी
 गावाच्या आगदी लागत आगदी जवळून वाहणारी बोरी नदी. गावाच्या पूर्व दिशेला उत्तरे कडून दक्षिणे कडे वाहते. बोरी नदी ही नदी काठच्या सर्व गावांना वरदाइणी ठरली आहे.

none

हे पेज शेयर करा !

पत्ता

सिंद्खेड पो. मोट्याळ 
ता. अक्कलकोट जि सोलापूर
पिन: ४१ ३२ १६

संपर्क

ई-मेल: support@abcd.com
संपर्क: +९१ १२३४५६७८९
ग्रामपंचायत कार्या: +९१ १२३४५६७८९

Free Web Hosting